सिंगल...

By Admin | Updated: October 30, 2016 22:46 IST2016-10-30T22:46:40+5:302016-10-30T22:46:40+5:30

सावता परिषदेची शाखा स्थापन

Single ... | सिंगल...

सिंगल...

वता परिषदेची शाखा स्थापन
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे सावता परिषदेच्या शाखेची स्थापना करण्यात आली़ यावेळी प्रदेशाध्यक्षा कोमलताई म्हसवडे, महासचिव मयुर वैद्य, प्रवक्ता राजीव काळे, जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, महिला जिल्हाध्यक्षा स्मिता तरटे, तालुका अध्यक्ष निलेश रसाळ, अदिनाथ गायकवाड, जालिंदर रासकर, गणेश बनकर, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते़
-----------
मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर : पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी महावीर नगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या गौरी गोंड, गौरी चौरे, साजरी परदेशी, समृद्धी घनवट, अदिती शहाणे, हर्षल भागवत यांची निवड झाली़ खेळाडूंना उमेश झोटींग, प्रणिता तरोटे, प्राजक्ता दळवी, अनिकेत सुसरे यांचे मार्गदर्शन लाभले़
--------------
सेके्रट हार्ट कॉन्व्हेंटचे यश
अहमदनगर: आयडीयल प्ले ॲबॅकस अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यपातळीवरील स्पर्धेत सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंटच्या ईशान दळवी, करण टिमकरे, मिताली दिवाण, मृदला कळमकर, अलिना शेख, राशी वकारिया, समन खान, श्रृती पत्की, रूद्राक्ष बिचकुले, तेजस देशपांडे, सर्वज्ञ जोशी, यश क्षेत्रे यांनी यश मिळविले़ त्यांना राजरी मणी, सुनीता कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले़
़़़़़़़़़़़़़़़

Web Title: Single ...