शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सावळदबारा येथे शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलजेमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

स्नेहसंमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक मदत

स्नेहसंमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक मदत
सावळदबारा : सावळदबारा येथे शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलेज येथे दोन दिवसांचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात आली.
शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव कोलते कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन राठोड हे होते. व जय कालंका शिक्षण संस्था संचलितचे अध्यक्ष भावराव कोलते यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव डॉ. इंद्रजित सोळुंके यांचे स्वागत प्राचार्य एन. आर. कोलते यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रास्तावीक जीवन कोलते यांनी करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांच्या जीवनावर नाटक (लोककला) डान्स, पोवाडे, शेरो-शायरी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व त्यांच्या पत्नी रत्नाबाई कोलते यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास प्रत्येकी १५०० रुपयांची मदत देण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे सभापती जयप्रकाश चव्हाण, सरपंच सरला कोळपे, उपसरपंच वसंता चोरमले, माजी सरपंच समाधान सूरडकर, शांताराम खराटे, चेअरमन ज्ञानदेव खडके, ग्रा. पं. सदस्य संजय राजपूत, प्रमोद काळे, म. आरिफ, पंजाब देशमुख, मदन डोखळे, विनोद टिकारे, गणेश खैरे, संदीप कोलते, दीपक सपाटे, दीपक शेळके, गणेश कोलते, अंकुश कोलते, किशोर रावळकर, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार प्राचार्य नारायण कोलते यांनी मानले.
कॅप्शन...
जय कालंका देवी शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. टिकारे यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास मदत देताना.