शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

शिवकुमारांच्या जामिनाला आव्हान; याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 6:09 AM

मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्या निकालाला आव्हान देणारी ईडीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात विरुद्ध बाजूच्या पक्षकारास नोटीस जारी करावी, अशी ईडीने केलेली मागणी खंडपीठाने फेटाळली. देशातील नागरिकांशी तुम्हाला अयोग्य पद्धतीने वागता येणार नाही, असेही ईडीला न्यायालयाने सुनावले.मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यावेळी जामीन न देता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांच्या ताब्यात असून, त्यामुळे डी. के. शिवकुमार पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाही, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर त्यांना २३ आॅक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना ईडीने आपल्या याचिकेत म्हटले होते की, डी. के. शिवकुमार हे प्रभावशाली नेते आहेत. त्या बळावर ते या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात.