शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दंड न भरल्यास शशिकलांना आणखी १३ महिने तुरुंगवास

By admin | Updated: February 22, 2017 01:07 IST

बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के.

बंगळुरू : बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला १० कोटी रुपयांचा दंड भरला नाही तर त्यांना आणखी १३ महिने तुरुंगात राहावे लागेल. तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी ही माहिती निवेदनाद्वारे दिली. सध्या शशिकला या येथील परापन्ना अग्रहारा तुरुंगात आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना खालच्या न्यायालयाने ठोठावलेली प्रत्येकी चार वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी १० कोटी रुपये दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी कायम ठेवली. शशीकला या तीन वर्षे ११ महिने तुरुंगात राहतील.खालच्या न्यायालयाने त्यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी त्या २१ दिवस त्या परापन्ना अग्रहारा तुरुंगात सप्टेंबर २०१४ मध्ये होत्या. शशिकला, इल्लावारासी आणि सुधाकरन यांना इतर सामान्य कैद्यांसारखीच मिळणारी वागणूकच मिळत आहे. या तिघांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही, असे कुमार यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणावरून शकला आणि इल्लावारासी यांना महिलांच्या स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले असून त्या दोघी छोट्याशा खोलीत राहात आहेत. सुधाकरन यांना पुरुषांच्या विभागात ठेवण्यात आले आहे. तुरुंगाच्या भटारखान्यात कैद्यांसाठी तयार झालेले जेवणच त्यांना दिले जाते आणि तुरुंगाचे डॉक्टर्स नियमितपणे त्यांची तपासणी करून औषधे देतात, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)वातानुकूलन यंत्रणेची मागणी अमान्यसर्वांसाठीच्या जागेत त्यांना दूरचित्रवाणी बघण्याची परवानगी आहे. मात्र वातानुकुलीन यंत्रणेची शशिकला यांची मागणी अमान्य करण्यात आली आहे. तसेच घरुन आणलेल्या साड्या नेसायची त्यांना परवानगी नाही.  कारागृहाने दिलेल्या तीन सुती साड्याच त्यांना वापराव्या लागत आहेत. त्यांना रोजच्या रोज मेणबत्त्या आणि उदबत्त्या करण्याचे काम दिले असून, त्यासाठी त्यांना रोज ५0 रुपये इतका मेहनताना मिळतो. आठवड्याचे सातही दिवस त्यांना हे काम करावेच लागते.