शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शशी थरूर यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

By admin | Updated: October 14, 2014 01:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना महागात पडल़े काँग्रेसने सोमवारी त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली़

नरेंद्र मोदींची प्रशंसा भोवली : केरळ प्रदेश काँग्रेसने केली होती कारवाईची शिफारस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना महागात पडल़े काँग्रेसने सोमवारी त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली़
काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एक निवेदन जारी करून या निर्णयाची माहिती दिली़ काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने घेतलेल्या निर्णयावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले असून थरूर यांचे प्रवक्तेपद काढून घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितल़े
गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी             यांची वेगवेगळ्या मुद्यांवरून वारंवार स्तुती चालवली होती़ मोदींनी         सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती़  मोदींनी थरूर यांना या अभियानात सामील होण्याचे जाहीर निमंत्रणही दिले होत़े विशेष म्हणजे राजकीय विरोधक असलेल्या मोदींचे हे निमंत्रण थरूर यांनी स्वीकारले होत़े थरूर यांनी चालवलेले मोदींचे कौतुक न रुचल्याने केरळ प्रदेश काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध  पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती़ थरूर यांनी मोदींच्या चालवलेल्या प्रशंसेमुळे केरळमधील काँग्रेस कार्यकर्ते दुखावले आहेत़ 
 
बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना पक्षप्रवक्ते पदावरून मुक्त करण्याच्या निर्णयाचे केरळ प्रदेश काँग्रेस समितीने (केपीसीसी) समर्थन केले आह़े खुद्द शशी थरूर यांनीही पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले आह़े 
च्केरळ प्रदेश काँग्रेस समितीने लावलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख आहे; पण आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य आह़े माङयाकडून हा मुद्दा इथेच संपला आहे, असे थरूर यांनी टि¦टरवरील आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आह़े