शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

काळवीटप्रकरणी सलमानची याचिका फेटाळली

By admin | Updated: May 15, 2015 01:17 IST

बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलावण्याची अभिनेता सलमान खान याने केलेली विनंती जोधपूरच्या

जोधपूर : बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलावण्याची अभिनेता सलमान खान याने केलेली विनंती जोधपूरच्या न्यायालयाने फेटाळली आहे. काळवीटाच्या शिकारप्रकरणी सलमानवर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याचे पाहता हा त्याला जबर धक्का मानला जात आहे. १-२ आॅक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री जोधपूरजवळ कांकानी या गावी सलमान खान याने काळवीटाची शिकार केल्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. सलमान खान याच्या शस्त्रपरवान्याची मुदत संपली होती, त्यामुळे त्याने बेकायदेशीररीत्या शस्त्रे वापरल्याचा आरोप होता. काळवीट हा संरक्षित प्राणी असल्यामुळे त्याची शिकार हा दंडनीय गुन्हा आहे. २३ एप्रिल रोजी सलमान खान याने प्रकृती ठीक नसल्याच्या आधारावर हजर न राहण्याची सवलत मागितली.