शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण क्षेत्रात रशिया भारताचा प्रमुख भागीदार राहील - नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 11, 2014 16:33 IST

संरक्षण क्षेत्रात भारतासमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गेल्या कित्येक दशकांपासून भारताचा प्रमुख भागीदार असलेला रशिया यापुढेही संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - संरक्षण क्षेत्रात भारतासमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गेल्या कित्येक दशकांपासून भारताचा प्रमुख भागीदार असलेला रशिया यापुढेही संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. भारत-रशिया द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज वार्षिक शिखर बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान दोन्ही  देशांदरम्यान अणुउर्जा, तेल व वायू, सैन्यदल प्रशिक्षण यांच्यासह १६ करारांवर स्वाक्ष-या झाल्या. 
रशियाने भारतात अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवणारा कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे असे मोदींनी सांगितले. तसेच रशियाच्या साथीने भारतात दहाहून अधिक अणुउर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
दहशतवाद व उग्रवाद यांच्याशी लढणे ही आमची प्राथमिकता असल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले. मेक इन इंडिया मोहिमेस रशियाचा पाठिंबा असल्याचे सांगत या मोहिमेला मजबूती मिळेल असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमधील सहकार्य व एक-दुस-याच्या हितासाठी असलेली मजबूत संवेदनशीलता ही दोन्ही देशांसाठी ताकद ठरेल, असेही ते म्हणाले.