एलसीबीच्या अवैध धंद्यावर धाडी
By Admin | Updated: October 30, 2015 00:16 IST2015-10-30T00:16:43+5:302015-10-30T00:16:43+5:30
जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी चहार्डी (ता.चोपडा) व जळगाव शहरातील राजकमल टॉकीज परिसरात सा अड्यावर धाडी टाकल्या. युवराज नरेश अहिरे (रा.खंडेराव नगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक हजार ६८० रुपये जप्त करण्यात आले आहे. शनी पेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहार्डी येथे प्रकाश हरी महाजन यांच्याकडून ४८० तर प्रताप त्र्यंबक करडीकर याच्याकडून एक हजार १२० रुपये जप्त करण्यात आले आहे. दोघांना चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शशिकांत पाटील, मिलिंद सोनवणे, दिलीप येवले, राजेंद्र पाटील, रवींद्र गायकवाड, दर्शन ढाकणे व विनोद चौधरी आदींनी ही कारवाई केली.

एलसीबीच्या अवैध धंद्यावर धाडी
ज गाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी चहार्डी (ता.चोपडा) व जळगाव शहरातील राजकमल टॉकीज परिसरात सा अड्यावर धाडी टाकल्या. युवराज नरेश अहिरे (रा.खंडेराव नगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक हजार ६८० रुपये जप्त करण्यात आले आहे. शनी पेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहार्डी येथे प्रकाश हरी महाजन यांच्याकडून ४८० तर प्रताप त्र्यंबक करडीकर याच्याकडून एक हजार १२० रुपये जप्त करण्यात आले आहे. दोघांना चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शशिकांत पाटील, मिलिंद सोनवणे, दिलीप येवले, राजेंद्र पाटील, रवींद्र गायकवाड, दर्शन ढाकणे व विनोद चौधरी आदींनी ही कारवाई केली.