शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 10:50 IST

एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या सेवानिवृत्त डीएसपी के चंद्रा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

पाटणा - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या निवृत्त डीएसपीनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या सेवानिवृत्त डीएसपी के चंद्रा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. के चंद्रा यांच्या नावावर पोलीस दलात 62 एन्काउंटर केल्याची नोंद आहे.  के चंद्रा यांच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट देखील सापडल्याची माहिती मिळत आहे. के. चंद्रा हे खूप डिप्रेशनमध्ये होते. 16 वर्षांपासून ते यासाठी उपचारही घेत होते मात्र मानसिक आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'मला डिप्रेशनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून झोप लागत नाही. हे दु: ख आता सहन होत नाही. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. माझा मोबाईल नंबर सुरू ठेवा कारण घरातील सर्व महत्त्वाच्या कामांसाठी तो गरजेचा आहे. बँक, गॅस, वीज आणि आयकरसाठी तो महत्त्वाचा आहे' असं के चंद्रा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच माझं पेन्शन बंद करून आईच्या नावानं सुरू करा असा सल्ला देखील त्यांनी आपल्या मुलांना दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला

CoronaVirus News : कौतुकास्पद! मजुरांच्या मुलांना घेता यावे ऑनलाईन शिक्षण म्हणून 'त्यांनी' दान केले फोन

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

 

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्याDeathमृत्यू