शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येचे प्रतिनिधित्व की दक्षिणेवर अन्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:51 IST

Lok Sabha News: ५५ वर्षांत लोकसंख्या ५४ कोटींवरून १४२ कोटी वाढली पण लोकसभा खासदारांची संख्या स्थिर राहिली आहे. आता लोकसंख्येचे नव्याने प्रतिनिधित्व करण्याच्या उद्धिष्टाने लोकसभा खासदार संख्या वाढवली जात आहे.  

५५ वर्षांत लोकसंख्या ५४ कोटींवरून १४२ कोटी वाढली पण लोकसभा खासदारांची संख्या स्थिर राहिली आहे. आता लोकसंख्येचे नव्याने प्रतिनिधित्व करण्याच्या उद्धिष्टाने लोकसभा खासदार संख्या वाढवली जात आहे.  

एका खासदारावरील लोकसंख्येचा भार (प्रतिनिधित्व)जागा वाढल्याने एका खासदारावरचा लोकसंख्येचा भार कमी होईल.सध्याची स्थिती : राजस्थानमधील एक खासदार सरासरी ३३ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो, तर केरळमधील खासदार १८ लाख नागरिकांचे.बदलानंतर : उ. प्रदेशातील एका खासदारावर १९.७ लाख, तर केरळात एका खासदारावर ११.७ लाख लोकांचा भार पडेल. प्रतिनिधित्व तफावत राहील.

वादाचे मुख्य मुद्दे : ‘प्रगतीची शिक्षा दक्षिणेने भोगायची?’ दक्षिण भारतातील राज्यांनी (उदा. तामिळनाडू, केरळ) कुटुंब नियोजन, आर्थिक प्रगती आणि लोकसंख्या नियंत्रणात चांगली कामगिरी केली आहे.स्टालिन यांचा आक्षेप : लोकसभेत प्रगत दक्षिणेचे महत्त्व कमी केल्यामुळे आमची संसदेतील ताकद कमी होईल. हा अन्याय आहे, असे स्टालिन यांचे म्हणणे आहे.आर्थिक योगदान : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी असा प्रस्ताव दिला की, जागांचे वाटप करताना राज्यांचे आर्थिक योगदान देखील विचारात घेतले जावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Population Representation or Injustice to the South: A Balancing Act?

Web Summary : Increasing Lok Sabha seats aims for fair representation, but Southern states fear reduced parliamentary power due to population control successes. They argue economic contribution should also be considered.
टॅग्स :lok sabhaलोकसभाWomen Reservationमहिला आरक्षण