शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक, दशकभरातील सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 01:54 IST

investment in educational technology : कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हिंडण्याफिरण्यावर  आलेले निर्बंध यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. 

नवी दिल्ली :  कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार वाढत असून त्याचा परिणाम म्हणून सरलेल्या वर्षामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्यु टेक) क्षेत्रामध्ये दशकातील सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. गतवर्षामध्ये या क्षेत्रात २.१ अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक झाली आहे. कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हिंडण्याफिरण्यावर  आलेले निर्बंध यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले, इंटरनेटचा वापर वाढला, ई-लर्निंगचे प्रमाण वाढले. या पार्श्वभूमीवर नुकत्याच सरलेल्या (सन २०२०) वर्षात शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तब्बल २.१ अब्ज डॉलर एवढी प्रचंड गुंतवणूक झाली. गेल्या दशकभरात या क्षेत्रात केवळ १.७ अब्ज डॉलर एवढीच गुंतवणूक झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेली ही वाढ निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. सन २०२५ पर्यंत या क्षेत्रामध्ये १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

काय आहे एज्यु-टेक क्षेत्र .... शैक्षणिक तंत्रज्ञान अर्थात एज्यु-टेक क्षेत्रात गणिताच्या शिकवणीसाठी साध्या संगणकाच्या वापरापासून ते गृहपाठ ऑनलाइन सादर करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांचा समावेश होतो. ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉपचा आणि मोबादलचा वापर हे या क्षेत्रातील पुढचे पाऊल आहे.

टॅग्स :Educationशिक्षण