शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:20 AM

त्यांच्याविरुद्ध विभागानं कारवाई सुरु केली आहे.

नवी दिल्ली - महिलांवरील वाढते आत्याचार आणि बलात्कार प्रकरणावर ट्विट करणे आयएएस आधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2010 बॅचचे आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याविरुद्ध त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. शाह यांनी 22 एप्रिल रोजी रेपिस्तानवर एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी 'पितृसत्ताक पद्धती + लोकसंख्या + निरक्षरता + दारू + पॉर्न + तंत्रज्ञान+ अराजकता = रेपिस्तान' असं ट्विट शाह फैजल यांनी केले होते. या ट्विटमुळे त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. याबाबत फैजल यांना बॉसकडून मेलवर एक 'पत्र' मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी ते सोशल मीडियावर मिश्किलपणे ट्विट करत पोस्ट केले आहे.

काय केले ट्विट -  'दक्षिण आशियात रेप कल्चर विरुद्ध माझ्या मिश्किल ट्विटवर माझ्या बॉसनं धाडलेलं हे लव्ह लेटर... लोकशाही व्यवस्थेत आपलं मत मांडण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणण्य़ाचा (ब्रिटिशांच्या) वसाहतकाळातील नियम असं संबोधत फैजल यांनी आपल्याला मिळालेल्या पत्राचे फोटो ट्वीटमध्ये पोस्ट केले आहेत.   

22 एप्रिल रोजी केलेले ट्विट

कोण आहेत फैजल - फैजल हे जम्मू-काश्मीर राज्याच्या वीज विकास निगम कॉर्पोरपेशनचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत टॉपर ठरणारे पहिले आणि एकमेव काश्मीरी आहेत. सध्या ते जम्मू - काश्मीर सरकारच्या सेवेतून सुट्टीवर आहेत... आणि फुलब्राईट स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत गेलेले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTwitterट्विटर