रांजणगावच्या सरपंचपदी सीमा कोंडके

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:52+5:302016-02-03T00:28:52+5:30

फुलंब्री : तालुक्यातील रांजणगाव येथील सरपंचपदी सीमा जगन्नाथ कोंडके यांची निवड झाली़ ही निवड प्रक्रिया ३१ जानेवारी रोजी पार पडली़ रांजणगाव येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण सहा सदस्य आहेत़ सरपंच निवड प्रक्रियेत सहापैकी तीन सदस्य उपस्थित होते़ सरपंचपदासाठी सीमा कोंडके यांचाच अर्ज दाखल झाला होता़ त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली़

Range Kondke, as the sarpanch of Ranjangaon | रांजणगावच्या सरपंचपदी सीमा कोंडके

रांजणगावच्या सरपंचपदी सीमा कोंडके

लंब्री : तालुक्यातील रांजणगाव येथील सरपंचपदी सीमा जगन्नाथ कोंडके यांची निवड झाली़ ही निवड प्रक्रिया ३१ जानेवारी रोजी पार पडली़ रांजणगाव येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण सहा सदस्य आहेत़ सरपंच निवड प्रक्रियेत सहापैकी तीन सदस्य उपस्थित होते़ सरपंचपदासाठी सीमा कोंडके यांचाच अर्ज दाखल झाला होता़ त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली़
यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून आऱ एम. खंडागळे यांनी काम पाहिले़ याप्रसंगी सदस्य चांगुनाबाई कोंडके, गणेश कोंडके व गावकरी उपस्थित होते़

Web Title: Range Kondke, as the sarpanch of Ranjangaon