शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 01:32 IST

नकाशाला मंजुरी घेण्यासोबत अनेक विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही घ्यावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च येईल.

त्रियुग नारायण तिवारी अयोध्या : राममंदिराच्या बांधकामाला वेग देते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने मंदिराचा नकाशा मंजुरीसाठी अयोध्या फैजाबाद विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे.

नकाशाला मंजुरी घेण्यासोबत अनेक विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही घ्यावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च येईल. मंदिराच्या बांधकामात अडसर निर्माण करणारा राम चबुतरा तोडला जात आहे. हाच राम चबुतरा राममंदिर आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. आता हा चबुतरा इतिहास जमा होणार आहे. रामजन्मभूमीचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने ज्या ठिकाणी शिलान्यास केला होता, त्या जागेजवळच चबुतरा (ओटा, पार) होता. हा चबुतरा अद्याप तुटलेला नाही. मंदिराच्या प्रतिकृतीच्या मधोमधच चबुतरा येत असल्याने तो तोडणे जरुरी आहे. तोवर नकाशानुसार काम सुरू होणार नाही. मानस भवनही तोडण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, नकाशा मंजूर झाल्यानंतरच काम सुरू होईल.येथील माती परीक्षणासाठी आयआयटी चेन्नईकडे पाठविण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच पाया किती खोल असेल, काम कधी सुरू होईल, हे ठरविले जाईल. कोरीव शिलांचा वापर कसा करायचा, हे एल अ‍ॅण्ड टी कंपनी ठरविणार असून कंपनी लवकरच येथे कार्यालय सुरू करणार आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या