धानेश्वरी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश्वरी भादुले

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:08+5:302014-12-20T22:28:08+5:30

सोलापूर: विजापूर रोड येथील धानेश्वरी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश्वरी भादुले, उपाध्यक्षपदी सुचेता थळंगे यांची निवड झाली.

Rajeshwari Bhadule was elected president of Dhaneshwari Veershive Women Board | धानेश्वरी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश्वरी भादुले

धानेश्वरी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश्वरी भादुले

लापूर: विजापूर रोड येथील धानेश्वरी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश्वरी भादुले, उपाध्यक्षपदी सुचेता थळंगे यांची निवड झाली.
खजिनदार अर्चना ढेपे, सल्लागार समिती जयर्शी देखणे, अश्विनी घोंगडे, नियोजन समिती विद्या म्हमाणे, सोनाली नागुरे, शीतल स्वामी, ज्योती येळीकर यांचीही निवड झाली.

Web Title: Rajeshwari Bhadule was elected president of Dhaneshwari Veershive Women Board