शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांना रेल्वे चालवण्यास दिल्यानंतर नवीन वेळापत्रक येणार, थांबे कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 11:11 IST

लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या फक्त परराज्यांतील मजुरांसाठी चालवल्या जात आहेत. पण लवकरच ही रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवाही खंडित करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या फक्त परराज्यांतील मजुरांसाठी किंवा काही विशेष प्रयोजनासाठी चालवल्या जात आहेत. पण लवकरच ही रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रेल्वेनं शून्य आधारित वेळापत्रकाची एक नवीन योजना तयार केली आहे. सर्वच प्रवासी गाड्या आणि त्यांच्या फेऱ्यांसाठी रेल्वे हे वेळापत्रक बनवत आहे. 

रेल्वेने आपल्या सर्व मेल, एक्स्प्रेस व इतर काही गाड्यांचे हॉल्ट (गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी मध्ये येणारे स्टॉप किंवा स्थानके) कमी करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी रेल्वेगाड्यांचा प्रवास वेळ कमी होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी नुकतेच सांगितले की, कोरोना विषाणूमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीस उशीर झाला, परंतु त्याची अंमलबजावणी आता होणार आहे. 

काही एक्सप्रेस आणि मेल गाड्यांच्या थांब्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तत्पूर्वी अधिकाऱ्यांकडून किती प्रवासी चढले आणि नियोजित स्थानकांमधून किती लोक खाली उतरले याचा आढावा घेतला जाणार आहे. एका आठवड्यातून दोनदा धावणा-या गाड्यांना काही ठरावीक स्टेशनांवर थांबा देण्यात येणार आहे. राजकीय विचारविनिमयानंतरच रेल्वेचे थांबे कमी करण्यास मान्यता मिळाली आहे. जर गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी हे थांबे कमी झाल्यास रेल्वे प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि त्यानंतर ते लांब पल्ल्यासाठी नॉन-स्टॉप रेल्वे चालवण्यास सक्षम होतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, खासगी कंपन्यांमार्फत १५१ गाड्या चालविल्या जातील, जे या शून्य आधारित वेळापत्रकांचे एक भाग असतील.हेही वाचा

मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी

मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

आजचे राशीभविष्य - 5 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरी धंद्यात लाभ होईल अन् जादा उत्पन्न मिळेल

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी