शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

'घर रिकामं' करायला दिल्लीत आलेला बडा नेता अमित शहांच्या भेटीला; काँग्रेसला मोठा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 6:31 PM

काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नवी दिल्ली: पंजाबकाँग्रेसमध्ये घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. सिंग कालच दिल्लीत दाखल झाले. त्यांची आणि शाह यांची भेट कालच होणार होती. मात्र नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यामुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. आपण कोणाच्याही भेटीला जाणार नसल्याचं सिंग यांनी म्हटलं होतं. मात्र आता सिंग शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

अमरिंदर सिंग लवकरच काँग्रेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाची मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. सिंग यांनी कृषिमंत्री करून मोदी सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देऊ शकतं.कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा योग्य वापर कुठे आणि कसा करता येईल, याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पंजाबमध्ये ते पक्षाचा चेहरा असतील किंवा सिंह यांनी एखादा राजकीय पक्ष स्थापन केल्यास त्याला बाहेरुन पाठिंबा देण्याची खेळी भाजपकडून केली जाऊ शकते. या शक्यतेवर गांभीर्यानं विचार सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहPunjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू