शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चक्र धारण केलेल्या भारतीय सोन्याच्या नाण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: February 28, 2015 15:52 IST

गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम, गोल्ड बाँड्स आणि अशोक चक्र धारण केलेले सोन्याचे नाणे या तीन योजना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर के

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - सर्वसामान्यांचा सोन्यात गुंतलेला जीव आणि सोने आयातीत खर्ची पडणारे परकीय चलन या दोन परस्परविरोधी गोष्टींची सांगड घालणारे पाऊल उचलताना गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम, गोल्ड बाँड्स आणि अशोक चक्र धारण केलेले सोन्याचे नाणे या तीन योजना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केल्या. भारत दरवर्षी सुमारे ८०० ते १००० टन सोने आयात करतो आणि भारतातील घराघरात असलेला सोन्याचा साठा २० हजार टनांच्या आसपास असण्याची अपेक्षा असल्याचा उल्लेख जेटली यांनी केला. त्याचप्रमाणे भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो याचा दाखला देत त्यांनी स्थानिक सोन्याला महत्त्व देण्याचा प्रस्ताव ठेवला असून अशोक चक्र असलेले सोन्याचे नाणे आणण्याचा प्रस्ताव ठेवला.
त्याखेरीज गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम आणि गोल्ड बाँड्सचाही प्रस्ताव जेटली यांनी मांडला आहे.
ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना त्याच्यावर काहीही परतावा मिळत नाही, मात्र आता सोने बँकांमध्ये ठेवून त्यावर काही प्रमाणात व्याज मिळण्याचा मार्ग सरकारने गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमच्या माध्यमातून आखला आहे.