शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी करणार यूपीत प्रचाराला प्रारंभ

By admin | Updated: October 10, 2016 04:36 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेली ३५०० किलोमीटरची ‘किसान यात्रा’ या आठवड्यात संपत आहे. पक्षाने आता योजना क्रमांक दोन

मेरठ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेली ३५०० किलोमीटरची ‘किसान यात्रा’ या आठवड्यात संपत आहे. पक्षाने आता योजना क्रमांक दोन राबवायचे ठरवले असून प्रियंका गांधी- वड्रा नोव्हेंबरच्या सुरवातीला किंवा डिसेंबरअखेर प्रचार मोहीम सुरू करतील, असे पक्षातील वरिष्ठ नेत्याने सांगितले. हा नेता म्हणाला, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असून प्रियंका गांधी-वड्रा या तीत प्रचार करतील. त्यांच्या येण्यामुळे राहुल गांधी यांनी पक्षाला मिळवलेला उत्साहच टिकेल असे नाही तर त्यात भरही पडेल. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात १५० प्रचार सभांत भाषण करतील, असे नियोजन आहे.काँग्रेस पक्षाचा प्रवास अडखळत सुरू असताना राहुल गांधी यांच्या किसान यात्राने त्याला चेतना दिली, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच लोक पक्षाबद्दल सकारात्मक बोलत आहेत. इतर पक्षांनी अद्याप जनतेशी संवाद साधणेही सुरू केलेले नाही, असे हा नेता म्हणाला. (वृत्तसंस्था)