शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पोस्टात निघाली भरती; अर्ज करून मिळवा सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 4:07 PM

आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास पुढे  दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

जम्मू काश्मीर विभागीय क्षेत्रासाठी पोस्टानं भरती सुरू केली आहे. भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवकांच्या 442 पदांची भरती करणार आहे. जम्मू-काश्मीर सर्कलमधील निघालेल्या या भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी दहावी पास असलेल्यांनाही अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 5 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास पुढे  दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.शाखा पोस्टमन, सहाय्यक शाखा पोस्टमन आणि टपाल सेवक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच श्रेणीनुसार EWS-46, ओबीसी- 109, पीडब्ल्यूडी-ए 12, पीडब्ल्यूडी-बी 3, पीडब्ल्यूडी-सी 3, पीडब्ल्यूडी-डे 1, एससी -46, एसटी -32, यूआर -180 अशा एकूण 442 पोस्ट भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि कमाल वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओसी/ओबीसी/ईडब्ल्यूएस मेन/ ट्रान्स मॅन 100 रुपये फी भरून अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या महिला/पीडब्ल्यूडी/ट्रान्स वुमन यांच्याकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. 

तत्पूर्वी भारतीय पोस्ट ऑफिस विभागानं उत्तराखंड विभागासाठी ७००हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले होते. तसेच पोस्टाच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान शैक्षणिक पात्रता मिळवलेली असावी किंवा ती व्यक्ती १०वी पास असावी, अशी अटही ठेवण्यात आली होती.   इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे. किंवा सूचना पुढील लिंकवरून डाऊनलोड करून वाचा. दुसरीकडे टपाल कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले असल्याने कार्यालयात हजर राहणे त्यांना अनिवार्य आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अद्याप टपाल कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यालयात येत नसल्याचे चित्र आहे. टपाल कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकल प्रवासात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. आजारपण, रजा व इतर मार्गांचा अवलंब करून कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळण्याकडे बहुतांश कर्मचा-यांचा कल आहे.

हेही वाचा

CoronaVirus : बापरे!...तर भारतात दररोज सापडतील 3 लाख नवे रुग्ण; MITचा अभ्यासातून गंभीर इशारा

CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला

काशीवर आई अन्नपूर्णा अन् बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद, भारताचे प्रमुख निर्यात केंद्र बनवणार- मोदी

Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस