शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, मदत साहित्य वितरणास गती द्यावी - मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:06 AM

मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीचा वापर करावा

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीचा सामूहिकपणे मुकाबला करण्यासाठीची रूपरेखा आखण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते  आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी असा आरोप केला की, केंद्र सरकार जनतेप्रती आणि स्थितीच्या आवश्यकतेनुसार सामूहिक आणि सहमतीने प्रयत्न करण्याची जबाबदारी टाळत असल्याचे दिसते, तसेच त्यांनी  कोरोनाच्या साथीमुळे उद्‌भवलेले संकटाचे निवारण करण्यासाठी सहा कलमी सूचनाही केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय एकट्याने स्थिती हाताळू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. साथीचा सामूहिकपणे मुकाबला करण्यासाठीची रूपरेखा आखण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात यावी, अशी माझी विनंती आहे.  तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी ही चांगली संधी असेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे खरगे यांनी या पत्रात नमूद केले आहे. अभूतपूर्व संकटासंदर्भात तीव्र  चिंता आणि नाराजी कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे.

पंतप्रधानांना केलेल्या सहा सूचना...१) सर्वपक्षीय बैठक बोलवा२) मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीचा वापर करावा३) लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिवार्य परवाने द्यावेत४) लस, पीपीई, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि सॅनिटायझरवरील  जीएसटीत सूट द्यावी५) मदत साहित्य  वितरणास गती द्यावी आणि  साहित्य कोठे पाठविले हे स्वयंस्फूर्तपणे जाहीर करावे६) मनरेगाअंतर्गत कामाचे दिवस किमान दोनशे दिवस करा

समित्यांची व्हर्च्युअल बैठक बोलवाराज्यभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना दिलेल्या पत्रात संसदीय स्थायी समित्यांची व्हर्च्युअल बैठक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. लोकांच्या दशेबाबत संसद निमूट राहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणविषयक स्थायी समितीशी संबंधित विभागाच्या १२३ व्या अहवालाकडे सभापती नायडू यांचे लक्ष वेधले आहे. या अहवालात कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी