शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार बघत होते प्रियंकांचे छायाचित्र

By admin | Updated: December 12, 2014 02:32 IST

बुधवारी भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण हे मोबाईलवर प्रियंका गांधींचे छायाचित्र झूम करून पाहत असल्याचे तेथील टीव्ही कॅमे:यांनी चित्रबद्ध केले होते.

बेळगावी :  सभागृहाचे कामकाज सुरू असताना मोबाईलवर प्रियंका गांधी यांचे छायाचित्र न्याहाळणा:या भाजपा आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभा गुरुवारी काही वेळासाठी स्थगित करावी लागली. 
बुधवारी भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण हे मोबाईलवर प्रियंका गांधींचे छायाचित्र झूम करून पाहत असल्याचे तेथील टीव्ही कॅमे:यांनी चित्रबद्ध केले होते. एवढेच नव्हे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचेही फोटो पाहत असलेले या चित्रफितीत दिसले. त्यांच्या तशा वागण्याने आपल्या नेत्यांच्या सन्मानाला धक्का लागल्याचे या सदस्यांचे म्हणणो होते. सभागृहाचे कामकाज सुरू असताना तिकडे लक्ष न देता आपल्या मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात दंग असलेल्या भाजपा आमदार यू.बी. बंकर यांचेही चित्रीकरण यावेळी टीव्हीत झाले होते. यावेळी सभागृहात ऊस उत्पादकांविषयी चर्चा सुरू   होती. 
या घटनेबद्दल भाजपाची मान जेव्हा खाली गेली तेव्हा चव्हाण यांनी, एका घोषणोला वाचवण्याकरिता त्यांनी प्रियंका गांधी यांचा फोटो मोठा करून पाहिला होता असे म्हटले. या मुद्याबाबत कायदा व संसदीय मंत्री टी.बी. जयचंद्र यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)