शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन प्लॅनसह पाकिस्तान सज्ज!

By admin | Updated: September 24, 2016 03:45 IST

उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता पाकिस्तान सैन्य आॅपरेशनसाठी सज्ज झाले आहे. भारतातील लक्ष्यही त्यांनी निश्चित केले आहे. जिओ टीव्हीने सांगितले की, सीमेपलीकडील कारवाईसाठी तयारी करण्यात आली आहे. सैन्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शब्द दिला आहे की, उरीतील हल्लेखोरांवर निश्चित कारवाई केली जाईल. (वृत्तसंस्था)>पाकने आता स्वत:ला आतंकिस्तान म्हणावे - शाहनवाज हुसेनसंयुक्त राष्ट्र आमसभेच्या व्यासपीठाचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दुरुपयोग केला असून, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून द्यावे, असे भाजपाने शुक्रवारी म्हटले. पाकिस्तान हाच दहशतवादाचे मूळ असून, त्याने आता स्वत:ला ‘आतंकिस्तान’ म्हणावे, असे पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले. पाकिस्तानने स्वत:च्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे हुसेन यांनी म्हटले. हिजबुलचा अतिरेकी बुऱ्हान वनी याचा गौरव केल्याबद्दल शरीफ यांच्यावर हुसेन यांनी टीका केली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून बलुचिस्तान कसे वाचवता येईल याचा विचार करावा, असे हुसेन म्हणाले.