शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे आता सायबर अटॅक, आयटी कंपन्यांना लक्ष्य

By admin | Updated: October 15, 2016 01:59 IST

: भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानी हॅकर्सनी भारतातील आयटी कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली

हैदराबाद : भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानी हॅकर्सनी भारतातील आयटी कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत हैदराबादमधील सुमारे आयटी कंपन्यांना या हॅकर्सनी टार्गेट केले आहे. या सायबर हल्ल्यात ह्यसोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटी कौन्सिलह्ण (एससीएससी) सह शहरातील काही मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. साइट्सवरून कोणी तरी माहिती चोरण्याचा प्रयत्न असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटीने पोलिसांच्या सायबर सेलकडे त्याची तक्रार केली आहे. भारतीय आयटी कंपन्यांवर सायबर अटॅक करण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्स पाकिस्तानी हॅकर्स तुर्की, सोमालिया व सौदी अरेबियातील सर्व्हर वापरत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा फोरमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.या या सायबर अटॅकनंतर काही समस्या सोडवण्यात आल्या असून, काही कंपन्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये येथे झालेले सायबर अटॅक हे पाकिस्तानातून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काही कंपन्यांनी याबाबत तक्रार नोंदवत आयटी कॉरिडोरच्या सुरक्षेची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)