शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निधन जोड

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

विनोद मानवटकर

विनोद मानवटकर
बुद्धनगर येथील रहिवासी विनोद नामदेव मानवटकर (४५) यांचे निधन झाले. वैशाली निर्वाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गाबाई जैसवानी
हेमू कॉलनी जरीपटका येथील रहिवासी दुर्गाबाई आवतराम जैसवानी (८०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाकर राऊत
नागसेननगर येथील रहिवासी कमलाकर कारुजी राऊत (८५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलेश पग्गा
हुडको कॉलनी जरीपटका येथील रहिवासी शैलेश सतपाल पग्गा (३५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बापूराव मेश्राम
चंद्रनगर, जुनी पारडी येथील रहिवासी बापूराव पैकुजी मेश्राम (६५) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत देशपांडे
गजानननगर, वर्धा रोड येथील रहिवासी चंद्रकांत रामचंद्र देशपांडे (७२) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता संतापे
इंदिरा मातानगर येथील रहिवासी कांता मुन्नालाल संतापे (४५) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हाजी मो. रफिक शेख
नालसाहब चौक येथील रहिवासी हाजी मो. रफिक शेख (६६) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

मंजूरअली रज्जबअली
मोतीबाग येथील रहिवासी मंजूरअली रज्जबअली (६०) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

शकिल अन्सारी
शिवनगर, वांजरा ले आऊट येथील रहिवासी शकिल अ. मो. अयुब अन्सारी (७१) यांचे निधन झाले. दफनविधी ताजनगर कब्रस्तान येथे करण्यात आला.

शेषराव सातनुरकर
राजीव गांधीनगर येथील रहिवासी शेषराव गणपत सातनुरकर (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशीनाथ भोसकर
रामेश्वरी येथील रहिवासी काशीनाथ बकाराम भोसकर (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत व्यवहारे
पोलीस क्वॉर्टर, रघुजीनगर येथील रहिवासी वसंत यशवंत व्यवहारे (८५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन गुप्ता
कॉंग्रेसनगर येथील रहिवासी सुमन जगन्नाथ गुप्ता (६४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सारुबाई साखरे
खलाशी लाईन येथील रहिवासी सारुबाई मारोतराव साखरे यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.