निधन जोड

By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

गीता बहुनिया

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

ता बहुनिया
भालदारपुरा येथील रहिवासी गीता गेंदलाल बहुनिया यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती बोरीकर
प्रियदर्शिनीनगर येथील रहिवासी सरस्वती दादाजी बोरीकर (८२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयश्री गोडबोले
गांधीनगर येथील रहिवासी जयश्री अशोक गोडबोले (६१) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
.............

Web Title: Pair of the passing