गेल्या कित्येक वर्षापासून हे विधेयक आणण्याची चर्चा होती. याआधी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे नाव बदलून आता विकसित भारत अधिष्ठान विधेयक असं नाव देण्यात आले. ...
रशियाला अभ्यास व्हिसावर गेलेला उत्तराखंडचा विद्यार्थी राकेशचा युक्रेनियन युद्धात मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये, त्याच्या कुटुंबाने परराष्ट्र मंत्रालयाकडे त्यांच्या मुलासाठी संरक्षणाची विनंती केली होती. राकेशने रशियन सैन्यात सक्तीने भरती केल्याचा आरोप केला ...