लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

"हा हिंदुस्थान आहे आणि बहुसंख्याकांच्या मर्जीने चालेल देश"; इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विधान - Marathi News | "This is India and the country will be governed by the will of the majority"; Statement by Justice Shekhar Kumar Yadav of Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा हिंदुस्थान आहे आणि बहुसंख्याकांच्या मर्जीने चालेल देश"; इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विधान

Shekhar Kumar Yadav: इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.  ...

'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा - Marathi News | tmc-mla-humayun-kabir-babri-masjid-in-bengal- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. ...

चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी - Marathi News | maggi worth more than rs 10 lakh stolen from container truck in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी

एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगी चोरीला गेली. ...

जिंकलंस पोरा! ज्या ऑफिसमध्ये होता शिपाई, तिथेच झाला अधिकारी; पाचव्या प्रयत्नात यश - Marathi News | peon shailendra kumar bandhe cleared cgpsc exam in fifth attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस पोरा! ज्या ऑफिसमध्ये होता शिपाई, तिथेच झाला अधिकारी; पाचव्या प्रयत्नात यश

छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार बांधे यांनी कठोर परिश्रमाने राज्यातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ...

सीरियात सत्तापालट! २४ वर्षांनी असद सरकार कोसळल्यानं भारतावर काय परिणाम होणार? - Marathi News | What will be the effect on India after 24 years of the fall of the Syria Bashar al-Assad government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीरियात सत्तापालट! २४ वर्षांनी असद सरकार कोसळल्यानं भारतावर काय परिणाम होणार?

सीरियानेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. सीरिया काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत होते. भारताने संयुक्त राष्ट्रात सीरियावर लादलेल्या निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता.  ...

अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय? - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Awadh Ojha will contest from Manish sisodia constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय?

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी AAP ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ...

१२ जणांची हत्या करणाऱ्या 'सिरियल किलर'चा पोलिस कोठडीत मृत्यू; आजी-आईलाही संपवलं - Marathi News | Serial killer who killed 12 people in Gujarat dies in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ जणांची हत्या करणाऱ्या 'सिरियल किलर'चा पोलिस कोठडीत मृत्यू; आजी-आईलाही संपवलं

गुजरातमध्ये १२ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप - Marathi News | Sonia Gandhi's connection with the 'enemies' of Kashmir BJP MP makes serious allegation on Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाने माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला चढवला आहे. अमेरिकेने खंडन केल्यानंतरही, सोनिया ... ...

"हा हिंदुस्थान आहे, देश बहुमताच्या इच्छेनुसार चालेल"; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे विधान - Marathi News | Hindustan will run according to the majority statement by Allahabad High Court judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा हिंदुस्थान आहे, देश बहुमताच्या इच्छेनुसार चालेल"; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे विधान

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ...