लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस - Marathi News |  Demand for reservation for financial backward class for teacher qualification exam; Notice to Center, CBSE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी)-२०१९ मध्ये आर्थिक मागास वर्गांना १० टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला उत्तर मागविले आहे. ...

अनधिकृतपणे कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे म्हणजे चोरीच - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | The unauthorized removal of copies of documents means theft - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनधिकृतपणे कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे म्हणजे चोरीच - सर्वोच्च न्यायालय

बीटी कॉर्पोरेशनने ही प्रत जोडणाऱ्या वकिलांकडे ती कोठून मिळवली, याची माहिती मागितली. मात्र, वकिलांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ...

राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्द अस्तित्वातच नाही, ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा खुलासा - Marathi News | ‘Modilie’: No such word exists, Oxford Dictionary tells Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्द अस्तित्वातच नाही, ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा खुलासा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप हे झडतच असतात. ...

धक्कादायक ! पाकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला भारतीय जवान, फोडली गुप्त माहिती - Marathi News | Shocking... Army personal Honeytraped; He gave secret information to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! पाकच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला भारतीय जवान, फोडली गुप्त माहिती

एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार हा जवान भारतीय सैन्यात लिपीक पदावर काम करत होता. ...

गोडसेचं उदात्तीकरण म्हणजे देशभक्ती नव्हे, तर राष्ट्रद्रोह- दिग्विजय सिंह - Marathi News | Godse's glorification is not a patriotism, but treason: Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोडसेचं उदात्तीकरण म्हणजे देशभक्ती नव्हे, तर राष्ट्रद्रोह- दिग्विजय सिंह

नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. ...

साध्वी प्रज्ञा सिंह यांचं 'ते' मत वैयक्तिक, भाजपानं केले हात वर - Marathi News | GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement, BJP does not agree with this statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह यांचं 'ते' मत वैयक्तिक, भाजपानं केले हात वर

भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला. ...

खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी - Marathi News | Modi should be put to death: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. ...

या आहेत भारतीय राजकारणातील 10 प्रभावी महिला - Marathi News | These are 10 effective women in Indian politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :या आहेत भारतीय राजकारणातील 10 प्रभावी महिला

बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे - Marathi News | cbi informed court that it want to withdraw application seeking permission to further probe bofors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे

सीबीआयनं दिल्लीतल्या न्यायालयानं बोफोर्स प्रकरणातील चौकशी थांबवण्याची परवानगी मागितली आहे. ...