लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह ! - Marathi News | Loksabha election 2019 captain amarinder singh attacks on navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह !

सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे पक्षाला फटका बसल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp leading on 7 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी

उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडे सात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत. ...

ईव्हीएम नाही; हिंदूंच्या मनाचंच हॅकिंग झालंय, लोकसभा निकालांनंतर ओवेसींचं वक्तव्य - Marathi News | Election Commission must show their independence - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएम नाही; हिंदूंच्या मनाचंच हॅकिंग झालंय, लोकसभा निकालांनंतर ओवेसींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019:: लवली आणि आतिषी यांचा समाचार घेत गौतमचं ‘गंभीर’ ट्विट - Marathi News | Lok Sabha Election 2019 Result: Gautam gambhir's important tweet related to election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019:: लवली आणि आतिषी यांचा समाचार घेत गौतमचं ‘गंभीर’ ट्विट

गंभीरने फक्त एका ट्विटमध्येच या दोघांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजकारणात चालत नाही फक्त 'मनी', निवडणुकीत आपटला १,१०७ कोटींचा धनी - Marathi News | lok sabha election result 2019 richest candidate ramesh kumar sharma got the biggest defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजकारणात चालत नाही फक्त 'मनी', निवडणुकीत आपटला १,१०७ कोटींचा धनी

देशातील सर्वात धनाढ्य उमेदवाराचा मोठा पराभव ...

लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव  - Marathi News | today people have clearly given their decision. I congratulate the PM and BJP -Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

गांधीनगर लोकसभा निवडणूक निकाल: अमित शाहांनी तोडला लालकृष्ण अडवाणींचा रेकॉर्ड - Marathi News | Gandhinagar Lok Sabha election results: gujarat counting of votes on gandhinagar lok sabha seat bjp president amit shah leading in trends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीनगर लोकसभा निवडणूक निकाल: अमित शाहांनी तोडला लालकृष्ण अडवाणींचा रेकॉर्ड

गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून अमित शाहांनी मोठं मताधिक्क्य घेत आघाडी मिळवली आहे. ...

Loksabha Election Result 2019: भाजपाचा 'संस्कारी' केक पाहून कन्फ्यूजन, ना धड केक ना धड बुंदी! - Marathi News | Loksabha Election Result 2019: BJP orders laddoo cakes lotus shaped barfis for celebration twitter confused | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Loksabha Election Result 2019: भाजपाचा 'संस्कारी' केक पाहून कन्फ्यूजन, ना धड केक ना धड बुंदी!

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालावरून हे स्पष्ट झालं आहे की, देशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार असणार. ...

आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण! - Marathi News | lok sabha election 2019 PM Modi Drops Chowkidar Prefix From Twitter Profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

सर्वांना त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याचं आवाहन ...