लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तो' मेलेला उंदीर तब्बल 10 तास पोलीस प्रोटेक्शनमध्ये होता! - Marathi News | police was looking after dead body of a mouse for 10 hours in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' मेलेला उंदीर तब्बल 10 तास पोलीस प्रोटेक्शनमध्ये होता!

डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. ...

दिल्ली विधानसभेच्या तयारीला लागा : केजरीवाल - Marathi News | be ready for assembly elections: Kejriwal | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेच्या तयारीला लागा : केजरीवाल

लोकसभेतील पराभवामुळे खचू नका, दिल्ली विधानसभेची तयारी करा : केजरीवाल ...

स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोन फरार - Marathi News | 3 arrest in Surendra Singh Murder Case in Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोन फरार

स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ...

मोबाईल विकतानाची एक चूक बनली खून, आत्महत्या आणि एन्काऊंटरचे कारण - Marathi News | used mobile became reason behind murder, suicides, and encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल विकतानाची एक चूक बनली खून, आत्महत्या आणि एन्काऊंटरचे कारण

शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला. ...

लोकसभेतील विजयानंतर नरेंद्र मोदींची वाराणसीत धन्यवाद रॅली - Marathi News | Hundreds Cheer As PM Modi Visits Varanasi To Say 'Thank You' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील विजयानंतर नरेंद्र मोदींची वाराणसीत धन्यवाद रॅली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली... - Marathi News | Atal Bihari Vajpayee's prediction was true after two decades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...

लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते. ...

'या' लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळाली अवघी सव्वाशे मतं! - Marathi News | BJP got only 125 votes in 'this' constituency! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळाली अवघी सव्वाशे मतं!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. पण एका मतदारसंघात मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला. ...

पश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात - Marathi News | west bengal after poor performance in lok sabha election cm mamta banerjee looking for traitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात

सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० मतदार संघात भाजप चार हजार मतांनी पिछाडीवर असून ही तृणमूलसाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम बंगालमध्ये १९२ मतदार संघ अशांत आहे. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भागातील मतदार संघांचा समावेश आहे. ...

लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी - Marathi News | No matter how big the battle will be, it will not be back: Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी

सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. ...