लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त - Marathi News | Manmohan Singh may get Rajya Sabha from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले. ...

सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयासमोर येणार अयोध्या, राफेलचा खटला - Marathi News | Ayodhya, Rafael's case to come before leave in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयासमोर येणार अयोध्या, राफेलचा खटला

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायमूर्तींची सर्व ३१ पदे भरलेली आहेत. ...

खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बदल - Marathi News |  Bullet train changed to Thane station to save the mangroves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये बदल

स्थानकाच्या नव्या आराखड्यामुळे नष्ट होणाऱ्या खारफुटीच्या झाडांची संख्या ५३ हजारांवरून ३२,०४४ वर येईल. ...

पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या भाजप आमदाराला मिळाला जामीन - Marathi News | BJP MLA Akash Vijayvargiya has been granted bail by Bhopal's Special Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या भाजप आमदाराला मिळाला जामीन

इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी पालिकेचे अधिकारी आले होते. ...

काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येचा उलगडा; कुख्यात गँगस्टरच्या पत्नीसमवेत दोघांना अटक - Marathi News | The disclosure of the murder of Congress spokesperson Vikas Chaudhary; Two arrested with the gangster's wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येचा उलगडा; कुख्यात गँगस्टरच्या पत्नीसमवेत दोघांना अटक

कौशलची पत्नी रोशनीच्या सांगण्यावरून नरेशने बंदुका उपलब्ध केल्या होत्या. ...

Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर  - Marathi News | Pune wall collapse: Nitish Kumar announces Rs 2 lakh relief to kin of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे रहिवासी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.  ...

प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोड - Marathi News | Administrative officials will be given in the meeting instead of biscuits, almonds, walnuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोड

केंद्रीय आरोग्यमंत्री खुद्द डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना फास्टफूडच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय बैठकीतून बिस्कीट आणि फास्टफूड हटविण्याचे आदेश दिले आहे. ...

सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती - Marathi News |  Sushma Swaraj Left official residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती

यापुढे माझा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक सुद्धा बदलेले असल्याचे सुषमा म्हणाल्या. ...

एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले - Marathi News | AN-32 Accident: Rescue team in search of martyrs in crisis; Stuck for 9 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ...