Murder : पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली. ...
fawad choudhry : पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी अनेकदा भारताविरोधात भाष्य केले आहे. ...
Cabinate meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...
Harish Salve married Again : देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. ...
CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे. ...