लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: सर्वांसमोर तमाशा सुरु आहे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; कंगना रणैत आक्रमक - Marathi News | Video: Put agitating farmers in jail in Delhi, said actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: सर्वांसमोर तमाशा सुरु आहे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; कंगना रणैत आक्रमक

सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या, असं विधानही कंगानाने केलं आहे.  ...

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक - Marathi News | farmers protest violence in delhi High level meeting at home minister Amit Shahs residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

आज आंदोलनाला लागलं हिंसक वळण ...

शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या! - Marathi News | What exactly is the meaning of the flag hoisted by the farmers on the Red Fort during the agitation ?; Find out! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा नेमका अर्थ काय?; जाणून घ्या!

दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे. ...

शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण - Marathi News | ruckus in ito during tractor parade death of farmer allegations of firing on delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

Farmers’ Tractor Rally : कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ...

हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप - Marathi News | violence is a premeditated conspiracy involving people from political parties Allegation by farmer leader rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. ...

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद, गृहमंत्रालयाचे आदेश - Marathi News | Home Ministry orders shutdown of internet and telecom services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद, गृहमंत्रालयाचे आदेश

Farmers Tractor Rally : पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  ...

Railway Recruitment: परीक्षा नाही! 10, 12 वी पाससाठी रेल्वेत नोकरीची संधी; केवळ एक मैदानी चाचणी - Marathi News | Railway Recruitment 2021: Job opportunities in Railways for 10th, 12th pass; Graduates can also apply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Railway Recruitment: परीक्षा नाही! 10, 12 वी पाससाठी रेल्वेत नोकरीची संधी; केवळ एक मैदानी चाचणी

Railway Recruitment 2021: अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ...

'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत' - Marathi News | Violence is not the solution to the problem, Modi government should use agricultural laws Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. ...

Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून 'त्या' वृद्धाने पोलिसाला सुखरूप काढले बाहेर - Marathi News | Video: 'That' old man safely took the police out of the crowd of violent farmers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून 'त्या' वृद्धाने पोलिसाला सुखरूप काढले बाहेर

Farmers Tractor Rally : व्हिडिओत पोलीस जवान हिंसक शेतकऱ्यांच्या जमावात सापडतो, मात्र एक वृद्ध शेतकरी त्या पोलिसाला सुरक्षितपणे जमावातून बाहेर काढतो.  ...