लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही - Marathi News | 147 districts in country haven't seen case of COVID19 in last 7 days says Union Minister Dr Harsh Vardhan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

CoronaVirus Marathi News and Live Updates : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे. ...

फेब्रुवारीचे इन मिन २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची? - Marathi News | 28 days in February; 7 days bank holiday, how to do the work? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेब्रुवारीचे इन मिन २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची?

Bank holiday (local) in February: फेब्रुवारीमध्ये बँकेत जाण्याआधी बँक बंद तर असणार नाही ना हे एकदा चेक करावे लागणार आहे. कारण यंदाचा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. तर त्यापैकी 7-8 दिवस बँका बंद असणार आहेत. ...

"हम शर्मिंदा हैं!"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी - Marathi News | Farmer leader yudhvir singh apology of delhi police about violence 30 january fast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हम शर्मिंदा हैं!"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी

युद्धवीर सिंग गुरुवारी एका खासगी वृत्तवाहीनीवर चर्चेदरम्यान म्हणाले, आंदोलनातून बाहेर पडलेल्या दोन संघटना, या आधीपासूनच संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हत्या. यापूर्वीही या संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या होत्या. ...

५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत - Marathi News | Bharatpur Woman Tested Covid19 Positive for the Thirty Two Times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत

अधिक चांगल्या उपचारांसाठी महिलेला जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता ...

केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार - Marathi News | arvind kejriwal aap announces to contest in six states legislative election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार

आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. ...

बंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख - Marathi News | Bengal BJP mp saumitra khan called actress saayoni ghosh is original sex worker in rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख

भाजप खासदारानं केलं वादग्रस्त वक्तव्य ...

ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | india To Play Tibet Card With Study Of Tibetology In Confrontation With China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

भारतीय लष्कराचे अधिकारी तिबेटचा अभ्यास करणार; प्रस्ताव तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात ...

Lokmat Survey: मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटकडून तुमच्या अपेक्षा काय?... सर्व्हेमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडा! - Marathi News | Lokmat Survey What are your expectations from finance ministers Nirmala Sitharaman budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lokmat Survey: मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटकडून तुमच्या अपेक्षा काय?... सर्व्हेमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडा!

Lokmat Survey: अर्थमंत्री सीतारामन यांच्या बजेटमधून तुम्हाला कोणत्या अपेक्षा? ...

चिंताजनक! केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | kerala reports high number of daily corona cases india reports 11666 new cases and 123 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे. ...