Petrol Price hike in India : महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले ...
सोन्याच्या दरात गुरुवारीही घट झाल्याचे बघायला मिळाले. गुरूवारी सोन्याचे दर 320 रुपयांनी घसरले. यानंतर सोनं 45,867 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले होते. बुधवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि ते 46,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. यापूर्वी मंगळवा ...
मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन (E Sreedharan) आता आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. ८८ वर्षीय श्रीधरन २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, पक्षाने परवानगी दिल्यास केरळची विधानसभा ...
भटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे. ...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरीही पार केली आहे. (Baba Ramdev on Petrol Diesel price hike) ...
Nehru Youth Center job vacancy : नेहरू युवा केंद्र हे भारत सरकारची संघटना आहे. जे क्रीडा मंत्रालयांतर्गत येते. या भरतीसाठी 5 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. केवळ एक मुलाखत देऊन तुम्ही एनवायकेमध्ये स्वयंसेवक बनू शकणार आहात. ...
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षां ...