आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्ली हार्ट एंड लंग्स इंस्टीट्यूट येथे 250 रुपए देऊन कोरोनाची लस घेतली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीलाही लस टोचण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे ...
mandatory fastag to save 20000 crore rupees per annum on fuel says nitin gadkari : देशभरातील टोल नाक्यावरील लाईव्ह परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टम नितीन गडकरी यांनी लाँच केले. ...
Rakesh Tikait And Farmers Protest : केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गंभीर आरोप केला आहे. ...
Organ Donation : सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या. ...
Amit Mishra And Develops Software : 13 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अमितने या कालावधीमध्ये एक सॉफ्टवेअर (Software) तयार केलं आहे. ...