लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक - Marathi News | Major action by NCB and ATS; 14 Pakistanis arrested with 90 KG of drugs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक

गुप्तचर माहितीच्या आधारे एनसीबी आणि एटीएसने ही संयुक्त कारवाई केली. ...

'माझ्याकडून चूक झाली, मोदींवर रागावू नका...'; केंद्रीय मंत्र्याने भरसभेत मागितली लोकांची माफी - Marathi News | Dont vent out your anger on PM Modi BJP Parshottam Rupala again apologized to Kshatriya community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याकडून चूक झाली, मोदींवर रागावू नका...'; केंद्रीय मंत्र्याने भरसभेत मागितली लोकांची माफी

BJP Parshottam Rupala : 'माझ्याकडून चूक झाली, तुमचा राग पंतप्रधान मोदींवर काढू नका,' असं म्हणत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने क्षत्रिय समाजाची माफी मागितली. ...

'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक" - Marathi News | atishi reaction ec objection on aap theme song election commission is bjp political weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या थीम साँगवर ECचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर..."

Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य - Marathi News | 'RSS is always in favor of reservation', Mohan Bhagwat's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

Mohan Bhagwat On Reservation: विरोधक सातत्याने BJP आणि RSS वर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. अशातच मोहन भागवत यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. ...

खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न - Marathi News | husband strangled his wife to death for not getting motorcycle at wedding in unnao | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न

उन्नावमध्ये लग्नात बाईक न मिळाल्याने पती संतापला. पत्नीला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी - Marathi News | Jammu and Kashmir Gunmen opened fire at a sweet shop then posted on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

Jammu and Kashmir Firing : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबाराच्या घटना घडत आहे. शनिवारी अज्ञातांनी एका मिठाईच्या दुकानावर गोळीबर केल्याचा प्रकार समोर आला. ...

'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election : 'Mughal ideology of Congress, they never talk on atrocities of Aurangzeb', PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल

'काँग्रेसच्या राजपुत्राला आपल्या राजा-महाराजांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेसाठी हे लोक फक्त नवाब, बादशाह, सुलतान यांच्याविषयी बोलतात.' ...

"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | bjp attack on congress after resignation of delhi congress president arvinder singh lovely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली - Marathi News | banda bjp mla virendra singh lodhi car attacked with stone glass broken | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

ही घटना बरयठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करई गावाजवळ घडली. ...