पान ४ घरात चोरी करणार्‍या दोघांना पकडले

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:29+5:302014-12-18T22:39:29+5:30

मडगाव : शिरवडे-नावेली येथील लियाकत अली खान यांच्या घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या बिर्जु व विजय या दोघांना स्थानिकांनी पकडून मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोघांना लोकांकडून मारहाण झाल्याने त्याना हॉस्पिसिओत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Page 4 caught both the thieves in the house | पान ४ घरात चोरी करणार्‍या दोघांना पकडले

पान ४ घरात चोरी करणार्‍या दोघांना पकडले

गाव : शिरवडे-नावेली येथील लियाकत अली खान यांच्या घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या बिर्जु व विजय या दोघांना स्थानिकांनी पकडून मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोघांना लोकांकडून मारहाण झाल्याने त्याना हॉस्पिसिओत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी मध्यरात्री दीड ते तीन च्या दरम्यान या चोरट्यांनी अली यांच्या भिंतीवरून घरात प्रवेश करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी घरची मंडळी जागी झाल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांना स्थानिकांनी पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 4 caught both the thieves in the house