शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पान ३ : पुंडलिक नाईक यांचा राष्ट्रीय स्तरावर ठसा महादेव नाईक : गौरव विशेषांकाचे प्रकाशन

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

(फोटो अत्री देणार)

(फोटो अत्री देणार)
कॅप्शन लॅफ्ट टू राईट: भिकू नायक, पुंडलिक नाईक, महादेव नाईक, हनुमंत चोेपडेकर आणि प्रा. सत्यवान नायक.

पणजी : साहित्यिक पुंडलिक नाईक हा गोव्याचा चमकता तारा आहे. त्यांनी स्वत:चा ठसा गोव्यातच नव्हे, तर देशात उमटवलेला आहे. लिखाणात लेखकाने रममाण होणे आवश्यक आहे; कारण हे साहित्य नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असते, असे प्रतिपादन उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी केले.
जैत प्रकाशनतर्फे पाटो येथील संस्कृती भवनच्या सभागृहात सोमवारी आयोजित पुंडलिक नाईक यांच्या गौरव विशेषांक प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. या वेळी जैत प्रकाशनचे प्रकाशक भिकू नाईक, साहित्यिक पुंडलिक नाईक, हनुमंत चोपडेकर व प्रा. सत्यवान नाईक उपस्थित होते. उद्योगमंत्र्यांच्या हस्ते गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्योगमंत्री म्हणाले की, स्वत:चे वैवाहिक जीवन संभाळत असतानाच त्यांची समाजासाठी स्वत:ला झोकून दिले. गोव्यातील प्रतिभावंत लेखकांसाठी सकहार्य करण्यास सतत कार्यशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी पुंडलिक नाईक यांनी सांगितले की, लिखाण करताना ती आवड आणि हौस म्हणून केले नाही की व्यवहार म्हणून. गौरव विशेषांक हा व्यक्तीचा गौरव नसून कोकणी भाषेचा गौरव आहे. चरित्र लिखाण करतेवेळी लेखकाने मन मोकळे ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. माणसे संकुचित असतात; पण लिखाणात हा संकुचितपणा न येता लेखकाने व्यापक होणे आवश्यक आहे. लेखकामध्ये मनाचा मोठेपणा असणे आवश्यक आहे. कोकणीत केलेल्या लिखाणाची गरच सध्या युवा पिढीला आहे.