शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

हायकोटर् : पाणी पुरवठा सिमती अध्यक्षाला दणका

हायकोटर् : पाणी पुरवठा सिमती अध्यक्षाला दणका

नागपूर : व्यक्तीश: उपिस्थत राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे िपंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता सिमतीचे अध्यक्ष भीमराव पटोले यांच्यािवरुद्ध हायकोटार्ने १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
सावर्जिनक िविहरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी सिमतीच्या अध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपिस्थत राहण्याचे आदेश न्यायालयाने िदले होते. परंतु, या तारखेला पटोले अनुपिस्थत रािहले. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जामीनपात्र वॉरंट बजावला व यावर ४ फेब्रुवारीपयर्ंत उत्तर सादर करण्याचे िनदेर्श िदलेत. याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनिहत यािचका दाखल केली आहे. िपंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतगर्त िवहीर खोदकाम व बांधकामाकिरता िमळालेल्या िनधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अिधकार्‍यांनी गैरव्यवहार केला असे यािचकाकत्यार्चे म्हणणे आहे. िविहरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपयर्ंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खचर् झाल्याची मािहती अकोला िजल्हा पिरषदेच्या विकलाने िदली होती. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने िजल्हा पिरषदेकडून आतापयर्ंत िकती काम पूणर् करण्यात आले व त्यावर िकती खचर् झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्रािधकरणचे अधीक्षक अिभयंत्यांची आयुक्त म्हणून िनयुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने सिमती अध्यक्षाला बोलावले होते. यािचककात्यार्तफेर् ॲड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.