शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्या तोडण्यास विरोध, माजी मुख्यमंत्र्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:30 IST

कालकाजी येथील भूमिहीन कॅम्प तोडण्यास विरोध दर्शविणाऱ्या आप नेत्या आतिशी मर्लोना यांना पोलिसांनी अटक केली आहे. आम आदमी पक्षाने या कारवाईची कडक शब्दात निंदा केली आहे.

नवी दिल्ली - कालकाजी येथील भूमिहीन कॅम्प तोडण्यास विरोध दर्शविणाऱ्या आप नेत्या आतिशी मर्लोना यांना पोलिसांनी अटक केली आहे. आम आदमी पक्षाने या कारवाईची कडक शब्दात निंदा केली आहे.

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी मर्लोना यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपला गरिबांचा श्राप लागेल अशा शब्दात आतिशी यांनी सुनावले आहे. आप भाजपच्या हुकूमशाही आणि बुलडोझर कारवाईला घाबरत नसून कुशासनच्या विरोधात आवाज उठवत राहिल. आपला भाजप किंवा पोलिसांची भीती वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

कालकाजी भागातील भूमिहीन कॅम्पमधील झोपडपट्ट्या उद्या पाडल्या जाणार आहेत. दिल्ली विकास प्राधिकरणाने कालकाजी विस्तारातील भूमिहीन छावणीतील सर्व रहिवाशांना नोटीस बजावून जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशात या कारवाईला विरोध करण्यासाठी आलेल्या आतिशी यांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Atishiआतिशीdelhiदिल्ली