शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात झुरळ सापडल्यामुळे एक लाखाचा दंड

By admin | Updated: August 4, 2014 02:12 IST

कोलकाता राजधानीत पुरविण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कॅटरिंगला भारतीय रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला़

नवी दिल्ली : कोलकाता राजधानीत पुरविण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कॅटरिंगला भारतीय रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला़ अन्य नऊ कॅटरर्स सेवांनाही प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्याबद्दल एकूण ११़५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली़ त्याने सांगितले की, विविध रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासण्यासाठी आम्ही गत महिन्याभरापासून एक विशेष मोहीम आरंभली आहे़ या मोहिमेदरम्यान १३ गाड्यांमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे आम्हाला आढळले़ असे निकृष्ट जेवण पुरविणाऱ्या आयआरसीटीसी, आरक़े़ असोसिएट्स, सनशाईन कॅटरर्स, सत्यम कॅटरर्स, वृंदावन फूड प्रॉडक्ट्स आदी कॅटरर्स सेवांविरुद्ध आम्ही कारवाई केली़ कोलकाता राजधानीत प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणात झुरळ आढळले़ तर परवाना रद्द होणार निकृष्ट अन्न पुरविल्याप्रकरणी कुठलीही कॅटरर्स सेवा पाचदा दोषी आढळल्यास त्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)