शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आता बाजार समिती करणार अंडी, कोंबडी यांचे नियमन

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

चिकन व्यापार्‍यांचा विरोध : आंदोलन करण्याच्या पावित्र्यात

चिकन व्यापार्‍यांचा विरोध : आंदोलन करण्याच्या पावित्र्यात


पुणे : पुण्याच्या बाजार क्षेत्रामध्ये प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता अंडी आणि कोंबडी यांचे नियमन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला चिकन व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला असून त्याविरोधात लवकरच बैठक होणार आहे.
प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील गावे, खडकी आणि देहुरोड छावणी मंडळाच्या हद्दीतील क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. पणनच्या उपविधीनुसार कोंबड्या व अंडी या नियमित शेतमालावर प्रत्येक शंभर रुपयाचे खरेदी विक्रीवर एक रुपया बाजार फी आकारण्याचे व वसुल करण्याचे अधिकार बाजार समितीला देण्यात आले आहेत. आत्तापयंर्त अनेक व्यक्ती, संस्था, भागीदारी संस्था हा व्यवसाय करीत असून बेकायदेशीर रित्या विनापरवाना खरेदी-विक्री करीत आहेत. त्यावर असणारा एक टक्का सेस बाजार समितीकडे भरत नसल्याने समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक हा प्रस्ताव आणि त्यावर दीड ते दोन वषापुर्वीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

कोट
बाजार समितीने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. आमचा या निर्णयाला ठाम विरोध आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. त्यात समितीच्या निर्णयाचा निषेध करण्यात येईल. बाजार समितीच्या या अनाकलनीय निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत.
- रुपेश परदेशी,
चिकनचे व्यापारी