शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाप्रकरणी चव्हाणांना नोटीस

By admin | Updated: October 2, 2014 01:20 IST

खरा व वस्तुनिष्ठ हिशेब न दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना नोटीस जारी केली आह़े

नवी दिल्ली : भोकर मतदारसंघातून लढविलेल्या 2क्क्9 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कायद्यानुसार अपेक्षित असलेला खरा व वस्तुनिष्ठ हिशेब न दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना नोटीस जारी केली आह़े 31 ऑक्टोबर्पयत या नोटीसचे उत्तर देण्याचेही न्यायालयाने बजावले आह़े या नोटीसमुळे चव्हाण  यांच्यामागे न्यायालयीन प्रकरणाचे पुन्हा एकदा शुक्लकाष्ठ लागले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत डिपॉङिाट जप्त झालेले डॉ. माधव किन्हाळकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध ‘पेड न्यूज’ आणि निवडणूक खर्चाचा वास्तव हिशेब न देणो या दोन मुद्यांवर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती़ आयोगाने निवडणूक खर्चाचा वास्तव हिशेब न दिल्याबद्दल चव्हाण यांना दोषी ठरवत 
कारणो दाखवा नोटीस बजावली होती़ आयोगाच्या या आदेशाला चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होत़े 
गत 12 सप्टेंबरला उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने आयोगाचा आदेश आणि कारणो दाखवा नोटीस दोन्ही रद्दबातल ठरवले होत़े एकल पीठाच्या या निर्णयाला किन्हाळकर यांनी पुन्हा आव्हान दिले होत़े 
आज बुधवारी मुख्य न्यायाधीश जी़ रोहिणी आणि न्या़ आऱएल़ एन्डलॉ  यांच्या खंडपीठाने या 
ताज्या याचिकेवर सुनावणी 
करताना चव्हाण यांना नोटीस बजावली़
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
काय आहे प्रकरण
च्डॉ. माधव किन्हाळकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध ‘पेड न्यूज’ आणि निवडणूक खर्चाचा वास्तव हिशेब न देणो या दोन मुद्यांवर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. गेल्या 13 जुलै रोजी निवडणूक आयोगाने या तक्रारीवर निकाल दिला होता. त्यात ‘पेड न्यूज’ प्रकरणी अशोक चव्हाण यांना आयोगाने निदरेष ठरविले होते.
च्मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व अभिनेता सलमान खान यांच्या प्रचारसभांच्या जाहिरातींसाठी झालेला आपल्या वाटय़ाचा 16,924 रुपयांचा खर्च चव्हाण यांनी हिशेबात दाखविला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवून याबदद्दल त्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 1क्ए नुसार तीन वर्षासाठी अपात्र का ठरवू नये, अशी कारणो दाखवा नोटीस बजावली होती. आयोगाच्या या निर्णयास अशोक चव्हाण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.