शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नितिश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, जनता परीवाराचा तिढा सुटला

By admin | Updated: June 8, 2015 15:33 IST

भाजपाचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रीकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झाले तसेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितिशकुमार असतिल असे जाहीर करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. ८ - अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रीकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झाले असून बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परीवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितिशकुमार असतील असे जाहीर करण्यात आले आहे. मुलायमसिंग यादव व लालूप्रसाद यादव या दोघांनी तसे पत्रकारांना सांगून परीवारामध्ये मुख्यमंत्रीपदावरून खेचाखेची नसल्याचे सांगितले, तसेच जागावाटपही आपसात समजूतदारपणे करण्यात येईल असे सांगितले.

भाजपाला बिहारच्या निवडणुकांमध्ये धूळ चारायचीच असा विश्वास मुलायम, लालू व नितिशकुमार यांनी व्यक्त केला आणि त्यासाठी सगळे मतभेद विसरून जनता परीवार एकत्र आल्याचे सांगितले. भाजपाच्या जातीयवादाला संपवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे या तिनही नेत्यांनी सांगितले. जनता परीवाराचे लोकसभेमध्ये १५ खासदार आहेत तर सध्या बिहारमध्ये जनता दल युनायटेडची सत्ता असून नितिशकुमार मुख्यमंत्री आहेत.

जनता परीवार एकत्र आल्यामुळे तसेच त्यांच्यासोबत काँग्रेसही राहणार असल्याचे नितिशकुमारांनी स्पष्ट केले असल्यामुळे या सगळ्यांचा मुकाबला भाजपा कसा करतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.