शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Assembly Election Results: निवडणुकीत भाजपाचं गर्वहरण अन् सिद्धूंकडून पक्षाचं नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 11:46 IST

नवज्योत सिंग सिद्धूंचा भाजपला टोला

अमृतसर: पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहेत. यापैकी भाजपाच्या ताब्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्यांनी भाजपाचं नामकरणदेखील केलं आहे. भाजपा म्हणजे जीटीयू अर्थात गिरे तो भी टांग उपर आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'राहुल भाई सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. ते माणुसकीची मूर्ती आहेत. जो हात देशाचं नशीब घडवणार आहे, तो अतिशय मजबूत आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल यांच्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. राहुल यांचं कौतुक करताना त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा जीटीयू म्हणजेच गिरे तो भी टांग उपर आहे, असं सिद्धू म्हणाले. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ही तिन्ही राज्यं भाजपाकडे आहेत. मात्र यातील छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील ही राज्यं भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या दीड दशकापासून भाजपा सत्तेत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू