शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मोदी सरकारने 'या' नव्या योजनेला दिली मंजुरी, अनुसूचित जातीतील चार कोटी विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 6:48 PM

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी मंत्रिमंडळाने आज भारतात डीटीएच सेवा देण्यासंदर्भातील नियमांतही सुधारणा करण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे.

ठळक मुद्देमोदी मंत्रिमंडळाने आज अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी 59,000 कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली.तब्बल 4 कोटींहून अधिक विद्यार्थांना याचा फायदा होणार आहे. या शिष्यवृत्तीत 60 टक्के वाटा केंद्राचा तर 40 टक्के वाटा राज्य सरकारांचा असणार आहे.

नवी दिल्ली -नरेंद्र मोदी सरकारने आज अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने आज अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी 59,000 कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली. तब्बल 4 कोटींहून अधिक विद्यार्थांना याचा फायदा होणार आहे. या शिष्यवृत्तीत 60 टक्के वाटा केंद्राचा तर 40 टक्के वाटा राज्य सरकारांचा असणार आहे.

आता डीटीएच लायसन्स 20 वर्षांसाठी जारी होईल -मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी मंत्रिमंडळाने आज भारतात डीटीएच सेवा देण्यासंदर्भातील नियमांतही सुधारणा करण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे. यानुसार आता डीटीएच लायसन्स 20 वर्षांसाठी जारी होईल.

DTH क्षेत्र 100 टक्के एफडीआयमध्ये -महत्वाचे म्हणजे, DTH क्षेत्र 100 टक्के एफडीआयमध्ये आणण्यात आले आहे. सर्वप्रथम वाणिज्य मंत्रालयाने 100 टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली होती. मात्र, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या गाईडलाईन्समुळे हे पूर्णपणे लागू होत नव्हते. मात्र, आता मंत्रिमंडळाने हा मार्ग मोकळा केला आहे.

दिल्ली येथे बेकायदा वसाहतीत राहणाऱ्या लोकांना दिलासा -याच बरोबर मंत्रिमंडळाने दिल्ली येथे बेकायदा वसाहतीत राहणाऱ्या लोकांनाही कायदेशीर संरक्षण देण्यासंदर्भातील अध्यादेशालाही मंजुरी दिली आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी याच्याशी संबंधित कायद्याचा कालावधी संपत आहे. आता याचा कालावधी तीन वर्ष म्हणजेच 31 डिसेंबर 2023पर्यंत वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीEducationशिक्षणCentral Governmentकेंद्र सरकार