शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:34 AM

बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले.

नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत डोपिंग चाचणी करण्यात नकार दिल्याने कुस्तीपटू बजरंग पुनियाला तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) या प्रकरणी अंधारात ठेवल्याचा आरोप भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) केला आहे. डब्ल्यूएफआय याबाबत जागतिक उत्तेजक द्रव्यसेवनविरोधी संस्थेकडे (वाडा) तक्रार करण्याची शक्यता आहे.

बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले. बिश्केकमध्ये आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पुरुषांच्या राष्ट्रीय संघाची निवड चाचणी १० मार्चला सोनिपत येथे घेण्यात आली. सामना गमावल्यानंतर बजरंग मूत्राचा नमुना न देताच स्पर्धा ठिकाणाहून निघून गेला. 

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह यांनी म्हटले आहे की, नाडाने आम्हाला बजरंगवरील कारवाईबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे’

...तर बजरंग ऑलिम्पिकमधून बाहेरबजरंग म्हणाला की, ‘मी कधीही नाडा अधिकाऱ्यांना नमुना देण्यास नकार दिला नाही, पण अधिकाऱ्यांनी नमुना घेण्यासाठी कालबाह्य झालेले किट दिले होते. मी त्यांना विनंती केली की, याप्रकरणी केलेल्या कारवाईचे उत्तर द्यावे आणि माझी चाचणी करावी. माझे वकील या प्रकरणी उत्तर देतील.’ बजरंगने वेळेत उत्तर न दिल्यास तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेतून बाहेर पडेल.

टॅग्स :Wrestlingकुस्ती