शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा दडवणा-यांची नावे जाहीर करणार, मोदींचे स्पष्टीकरण

By admin | Updated: October 21, 2014 11:28 IST

विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणा-यांची काही नावे दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणा-यांची काही नावे दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली आहे. 
लोकसभा निवडणुकीत विदेशातील बँकांमध्ये दडलेल्या काळा पैसा हा नरेंद्र मोदींच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. सत्तेवर १०० दिवसांत हा काळा पैसा परत आणू व या खातेधारकांचे नावही जाहीर करु असे आश्वासन देणा-या मोदींना आत्तापर्यंत काळा पैशातील एक रुपयाही परत आणता आलेली नाही. यात भर म्हणजे गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे जाहीर करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाला सांगितले. मोदी सरकारच्या या यू टर्नमुळे विरोधी पक्षांनी मोदींवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता मोदींनी या खातेधारकांची नावे जाहीर करु असे म्हटले आहे. 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळासाठी डिनरचे आयोजन केले होते. यामध्ये मोदींनी काळा पैशासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. 'काही नाव आपण जाहीर करु' असे मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळासमोर स्पष्ट केले. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरु आहे असा मंडळींचीच नावे जाहीर केली जातील अशी भूमिका मोदींनी मांडली आहे.  या डिनरमध्ये शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री अनंत गीतेही उपस्थित होते.